हैदराबाद : मक्का मस्जिद स्फोटाप्रकरणी स्वामी असीमानंदसह सर्व निर्दोष
Continues below advertisement
राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएच्या विशेष कोर्टाने 2007 मधील मक्का मस्जिद स्फोटाप्रकरणी स्वामी असीमानंदसह सर्व आरोपींना निर्दोष ठरवलं आहे.
या आरोपींविरोधात एनआयएला कोर्टासमोर ठोस पुरावे सादर करता आले नाहीत. त्यामुळे सर्व आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलं.
या आरोपींविरोधात एनआयएला कोर्टासमोर ठोस पुरावे सादर करता आले नाहीत. त्यामुळे सर्व आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलं.
Continues below advertisement