हैदराबाद : मक्का मशिद बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष मुक्त

Continues below advertisement
हैद्राबादमधल्या मक्का मशिद बाँम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. पुरावे सादर करण्यात एनआयएला अपयश आल्यामुळे स्वामी असिमानंद यांच्यासह पाच जण निर्दोष मुक्त झाले. असीमानंद आणि भारत मोहनलाल रत्नेश्वर हे दोघे सध्या जामिनावर आहेत. तर तिघे हैदराबादेतील तुरुंगात आहेत. १८ मे २००७ साली हैदराबादमधल्या मक्का मस्जिदमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यात ५८ जण जखमी झाले होते. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram