पत्नीला दाढी असल्याने घटस्फोटाची मागणी, कोर्ट म्हणतं...

Continues below advertisement
पत्नीला दाढी असल्याने आणि तिचा आवाज पुरुषांप्रमाणे असल्याने पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. मात्र घटस्फोटाची मागणी करणाऱ्या पतीची याचिका न्यायालयानं फेटाळली आहे. सासरच्या मंडळींनी आपल्याला फसवल्याचा दावा याचिकाकर्त्या पतीनं केला आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram