मला एड्स झाला, घटस्फोट दे, दुसऱ्या लग्नासाठी पतीचा कांगावा
Continues below advertisement
दुसर्या लग्नासाठी एखादी व्यक्ती कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी पतीने आपल्याला एड्स झाल्याचा कांगावा केला. मात्र पत्नीच्या चातुर्यामुळे पतीदेव लग्नाच्या बेडीत अडकण्याऐवजी पोलिसांच्या बेडीत अडकले.
Continues below advertisement