Hubli Blast | हुबळी स्फोटातील पार्सलवर शिवसेना आमदार प्रकाश आबिटकरांचं नाव | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्थानकात झालेल्या स्फोट प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय. कारण स्फोटाच्या संशयित पार्सलवर कोल्हापुरातील शिवसेना आमदार प्रकाश आबिटकरांचं नाव आहे. आंबिटकर हे राधानगरी मतदारसंघाचे आमदार आहेत.