HSC Board Results | महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा आज दुपारी एक वाजता निकाल | मुंबई | ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल लागला आहे. राज्याचा निकाल 85.88 टक्के इतका लागला आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागल्याची माहिती महाराष्ट्र उच्च माध्यमिक मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली.
Continues below advertisement