अशी घ्या पिकांची काळजी | 712 | एबीपी माझा
एकीकडे पाणी टंचाई आणि दुसरीकडे वाढती थंड़ी अशा दोन्ही संकटांना सामोरं जात शेतकऱ्याला शेती जपावी लागते. रब्बी पिकांची लगबग तर असतेच, मात्र फळपिकं आणि उन्हाळी पिकांचीही तयारी आतापासून सुरु करावी लागते. त्यातच वाढत्या थंडीचा जनावरांवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून काळजीही घ्यावी लागते. या सगळ्यांचं व्यवस्थापन कसं करावं, ते जाणून घेऊ.