मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कशी असेल?
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेली बुलेट ट्रेन दृष्टीपथात असल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण जमिनीच्या अधिग्रहणासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतुद करण्यात आल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी दिली आहे. ताशी 320 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद हे सात तासांचं अंतर अवघ्या दोन तासात पूर्ण होणार आहे.
Continues below advertisement