Breakfast Chat | यशस्वी अभिनेत्री ते राजकारणी, नवनीत कौर राणा यांचा प्रवास | ब्रेकफास्ट न्यूज | ABP Majha
Continues below advertisement
लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम थंडावला आहे आणि आता अखेरच्या ३ दिवसांत सर्वच उमेदवारांमधील धाकधूक वाढली. राजकारणात मुरलेल्या उमेदवारांपासून ते अगदी नवख्या उमेदवारांपर्यंत, सगळ्यांचीच धाकधूक वाढली आहे. त्यामुळे मतमोजणीआधीचे ३ दिवस उमेदवारांची मानसिकता काय असते हे आजपासून आपण ब्रेकफास्ट न्यूजमध्ये जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत युवा स्वाभिमान पक्षाच्या लोकसभा उमेदवरा नवनीत कौर राणा.
Continues below advertisement