दोन मिनिटांत योगमध्ये आज आपण अर्धमत्स्येन्द्रासन पाहाणार आहोत. या आसनामुळे कंबदुखी आणि पाठदुखी कमी होण्य़ास मदत होते त्याचसोबत भूक वाढण्यासही या आसनाची मदत होते.