मिस्ड कॉल द्या, तुमच्या पीएफची रक्कम जाणून घ्या!

Continues below advertisement
आपल्या ‘पीएफ’मध्ये नेमकी किती रक्कम जमा आहे, नियमित जमा होत आहे की नाही याची माहिती मिळवणं आता सहज शक्य होणार आहे. कारण आता फक्त मिस्ड कॉल किंवा एसएमएस करून तुम्ही प्रॉव्हिडंट फंडातील शिल्लक जाणून घेऊ शकणार आहात. त्यासाठी 011-2290 1406 या क्रमांकावर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून मिस्ड कॉल द्यावा लागेल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram