Clothes of Mahatma Gandhi | गांधीजींच्या कपड्यांचं जतन कसं केलं जातं? 100 वर्षापेक्षा जास्त काळ कसे टिकले कपडे? | ABP Majha

आपण अनेकदा म्युझियममध्ये जातो, तिथे अनेक वास्तू सोबत महापुरुषांचे कपडे पाहतो आणि हे कपडे पाहताना नेहमी आपल्याला प्रश्न पडतो की हे कपडे जतन तसे केले जात असतील. एवढ्या वर्षांपासून हे कधी खराब झाले का? बरं हे स्वच्छ तरी कसे करतात आणि याच प्रश्नांचे उत्तर आज एबीपी माझा देणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram