VIDEO | जीवा महालाचं कौशल्य शिवाजी महाराजांनी कसं वापरलं? | शिवजयंती स्पेशल | असा राजा होणे नाही | एबीपी माझा
छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की शौर्य, प्रताप, तेजस्वी स्वरुप, रयतेचा राजा यांसारखे असंख्य शब्द आपसूकच तोंडावर येतात. शिवाजी महाराज शूर योद्धा तर होतेच तर त्यासोबतच ते अर्थतज्ज्ञ देखील होते. शिवरायांची अर्थनीती असेल किंवा शिवरायांचं अध्यात्म. शिवरायांचे विविध पैलू आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिवचरित्रकार प्रशांत देशमुख यांच्या शब्दातून पाहुयात छत्रपतींचे न पाहिलेले स्वरुप.