नवी दिल्ली : नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी मल्टी डिसिप्लिनरी टास्क फोर्सची स्थापना

देशातील नक्षली कृत्यांना चाप लावण्यासाठी आता केंद्रीय गृह मंत्रालयानं नवा अॅक्शन प्लॅन तयार केलाय.
नक्षल्यांना मिळणारं फंडिंग थांबवण्यासाठी एका मल्टि डिसीप्लिनरी टास्क फोर्सची स्थापना केलीये.
या फोर्समध्ये इडी, सीबीआय, एनआयएचा देखील समावेश असेल.
याशिवाय एनआयएच्या अंतर्गतच एका वेगळ्या फोर्सची स्थापना केली आहे. जी नक्षल्यांच्या चळवऴी आणि याआधीचे कारनाम्यांचा तपास करेल. ज्यामुळे नक्षल्यांना याआधी होणाऱ्या फंडिंगबाबतचे धागेदोरे सापडतील.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola