बुलडाणा : साहित्य संमेलनाच्या वादात विवेकानंद आश्रमाची भूमिका काय?

Continues below advertisement
गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलन आणि वाद हे जणू समीकरणच बनलं आहे. बऱ्याचवेळा हे वाद संमेलनाच्या अध्यक्षांवरुनच झाले आहेत. मात्र यावेळी संमेलनाचं स्थळंच वादात सापडलंय. बाबा-बुवांची अनेक प्रकरणं देशभरात गाजत आहेत आणि काहीशा त्याच पार्श्वभूमीवरचा हा वाद आता संमेलनावरुन सुरु झाला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram