Meat Truck | हिंगोलीत जनावरांचं मांस नेणारा ट्रक ग्रामस्थांनी पकडला | हिंगोली | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
हिंगोली येथे जनावरांचं मांस घेउन जाणारा ट्रक ग्रामस्थांनी पकडलाय. मात्र पोलीस घटनास्थळी दाखल नं झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी तेथील जवानांच्या गाडीच्या काचा फोडल्या. हिंगोलीमधील कळमनुरी रोडवर ही घटना घडली आहे.