स्पेशल रिपोर्ट : हिंगोली : हिंगोलीतील पळसगावमध्ये अनोखा सामूहिक विवाहसोहळा
Continues below advertisement
कोणतीही शासकीय मदत न घेता फक्त सामाजिक बांधिलकी जपत हिंगोलीतल्या पळसगावमध्ये एक अनोखा विवाह सोहळा पार पडतो. या विवाह सोहळ्याच्या खर्चाची ना शेतकऱ्यांच्या डोक्याला चिंता असते.. ना नवरदेव नवरीच्या.. कसा होतो हा विवाह सोहळा.. पाहूयात.
Continues below advertisement