हिंगोली : एसटी बसवर अज्ञातांकडून दगडफेक

Continues below advertisement
हिंगोली जिल्ह्यातील येळेगाव सोळंके गावात एसटी बसवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडलीय.
काल रात्री पुसद- कळमनुरी बस ही हिंगोली कडून औढा नागनाथ कडे येत असताना ही घटना घडली. यात एसटीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या घटनेनंतर एसटी चालकानं जाग्यावरच बस थांबवली. प्रवाशांना दुसऱ्या बसमधून इच्छितस्थळी नेण्यात आलं. यात कोणालाही जीवित हानी झालेली नाही मात्र
एसटीच्या काचा एसटीचे मोठे नुकसान झालेले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram