मुंबई : पु. ल. देशपांडेंच्या साहित्यावर आधारित मालिका लवकरच हिंदी पडद्यावर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jun 2018 06:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थात पु.ल.देशपांडे यांच्या जीवनावर आधारीत लवकरच एक मराठी सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्याआधी आता हिंदी वाहिनीवर मालिकेच्या स्वरुपात पुलंनी आपल्या प्रतिभेतून जन्माला घातलेल्या व्यक्तीरेखा झळकणार आहेत. त्यामुळे ज्यांनी महाराष्ट्राला भरभरुन हसवताना अंतर्मुखही केलं, त्या पुलंच्या व्यक्तिरेखा आता संपूर्ण देशला खळखळून हसवताना दिसतील.