हिमाचलमध्ये अडकलेल्या महाराष्ट्राच्या 10 ट्रेकरर्सना वाचवलं, बदलापूरच्या तरुणाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बदलापूरच्या एका ट्रेकरचा उत्तराखंडमध्ये ट्रेकिंग करताना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हर्षद आपटे असं या ट्रेकरचं नाव शुक्रवारी उत्तराखंडच्या बारा सुपा भागात ही घटना घडली. हर्षद हा बदलापूरच्या पूर्व भागातील गांधी चौकात राहणारा होता. 7 जून रोजी हर्षद त्याच्या 11 जणांच्या टीमसोबत उत्तराखंडला ट्रेकिंगसाठी गेला होता, ज्यात चार जण बदलापूरचे, तर इतर 7 जण उर्वरित महाराष्ट्रातले होते. दोन परदेशी ट्रेकर्सही या ट्रेकमध्ये त्यांच्यासोबत होते.