शिमला : मुसळधार पावसामुळे चंबामध्ये पर्यटक अडकले, जेसीबीच्या साहाय्याने सुटका
Continues below advertisement
तिकडे हिमाचल प्रदेशमधील चंबामध्ये एका धबधब्याजवळ काही पर्यटक अडकले होते...मात्र त्यांची सुटका करणं कठीण होत असल्यानं चक्क पोकलेननं त्यांना वाचवण्यात आलं. मुसळधार पाऊस असल्यानं धबधब्याला प्रवाह मोठा होता...त्यामुळे बचावकार्यात अडचणी येत होत्या.
Continues below advertisement