नानांनी आम्हाला शिकवू नये, राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Continues below advertisement

फेरीवाल्यांची बाजू घेणाऱ्या नाना पाटेकर यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. माहिती नाही, त्या गोष्टींबद्दल नाना पाटेकरांनी चोंबडेपणा करु नये, असा सल्ला देत राज ठाकरे यांनी नानांची मिमिक्रीही केली.

मुंबईत मनसेच्या पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांविरोधातील कारवाईबाबत पहिल्यांदाच जाहीरपणे भाष्य केलं. या आंदोलनात प्रत्यक्षपणे सहभागी झालेल्या आणि ज्यांच्यावर केसेस पडल्या आहेत, त्यांचं राज ठाकरे यांनी अभिनंदन केलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram