Sangli Heavy Rain | सांगली जिल्ह्यात पावसाने जूनमध्येच सरासरी ओलांडली | ABP Majha

Continues below advertisement

सांगली जिल्ह्यातला पूर्व भाग तसा दुष्काळी, पण त्याच दुष्काळी भागात एका दिवसामध्ये जून महिन्यातल्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे एरव्ही दुष्काळानं भेगाळलेले तालुके आज पाण्यानं डबडबले आहेत. सांगलीच्या आटपाडी, कवठे महांकाळ आणि जत तालुक्यातल्या पावसाच्या सरासरीने आतापर्यंतचे सारे विक्रम मोडित काढले आहेत.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram