चंद्रपूर : चंद्रपुरात तापमान 47 अंशांवर, अकोल्यातही ऊन तापलं

Continues below advertisement
विदर्भातील चंद्रपुरात तब्बल 47.3 पाऱ्याची नोंद झालीय...विशेष म्हणजे मोसमातील हे सर्वोच्च तापमान आहे.. येत्या 2 दिवसात विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. त्याचाच प्रत्यय आता विदर्भवासीयांना येतोय...वर्धा आणि अकोल्याचा पाराही 45 अंशांच्या पार गेलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram