स्पेशल रिपोर्ट : सोलापूर : मुलगी झाल्याचा वडिलांना आनंद, हत्तुरमध्ये चिमुकलीचं वाजत-गाजत स्वागत

Continues below advertisement
ज्या गावात मुलगी जन्माला आल्यावर नाकं मुरडली जायची. आता त्याच गावात स्त्री जन्माच्या स्वागतासाठी सर्व गावकरी एकत्र आले. पाहुयात सोलापुरातल्या हत्तुर गावातील स्त्री जन्माचा हा सोहळा.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram