नवी दिल्ली : ऑडिओ क्लीपमध्ये हसीन जहाचे पती मोहम्मद शमीवर गंभीर आरोप

Continues below advertisement
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा पाय आणखी खोलात जात आहे. पत्नी हसीन जहाँने केलेल्या गंभीर आरोपांनंतर कोलकाता पोलिसांनी शमीविरोधात तक्रार दाखल केली. हसीन जहाँने आता दोघांमधलं मोबाईलवरील संभाषणच जगजाहीर केलं आहे. हसिन जहाँ आपल्या पतीला त्याच्या पाकिस्तानी मैत्रिणीशी असलेल्या संबंधांबद्दल मोबाईलवर थेट विचारणा करते. यासोबतच त्याच पाकिस्तानी मैत्रिणीने शमीला दुबईत काही पैसै दिले होते जे मोहम्मद भाई नावाच्या व्यक्तीने त्या मुलीकडे दिले होते, असा संवाद ऐकू येतो. तो मोहम्मद भाई कोण अशीही विचारणा ती शमीकडे करते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram