Haryana Chief Minister | सेल्फी घेणाऱ्या तरुणावर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर संतापले | ABP Majha

Continues below advertisement

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका युवकाला धक्का दिल्याची घटना घडली. खट्टर हे एका कार्यक्रमासाठी आले असता तरुणाने त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी मनोहर खट्टर यांनी त्या तरूणाला धुडकावून लावलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram