हरिपूर, सांगली : सांगलीत कृष्णा नदीपात्रात दोन मगरी, स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण
Continues below advertisement
सांगलीपासून जवळ हरिपूर गावात कृष्णा नदी पात्रात दोन मगरी कॅमेऱ्यात कैद झाल्या. भर उन्हामध्ये या मगरी पाण्याच्या बाहेर येऊन विश्रांती घेताना नागरिकांना दिसल्या. यावेळी मगरींना पाहण्यासाठी स्थानिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
Continues below advertisement