हाफिज सईदवर पाकिस्तान मेहरबान, नजरकैदेतून सुटका

Continues below advertisement
मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड आणि जमात-उद दावाचा म्होरक्या हाफिज सईद आता पाकिस्तानात उजळ माथ्यानं फिरु शकणार आहे. कारण पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील न्यायालयीन समीक्षा बोर्डाने हाफिजची नजरकैदेतून मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram