हॅकर्सकडून भारताच्या सहा हजार कंपन्यांची माहिती विक्रीला
भारतातील सुमारे ६ हजार खासगी उद्योग तसेच सरकारी संस्थांची गोपनीय माहिती डार्कनेट या हॅकर्स ग्रूपने खुलेआम विकण्यास काढली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुंबई शेअर बाजार आणि यूआयडीएआय या आधार प्रणाली संस्थेसारख्या महत्वाच्या संस्थांचाही समावेश आहे.