स्पेशल रिपोर्ट : पितृ पंधरवड्यात पितरांच्या शांतीसाठी कॅब्रे
Continues below advertisement
मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये पित्रांच्या श्राद्धावेळी चक्क रशिय़न डान्सर्सचा कॅब्रे पाहायला मिळाला...आर्टिफिशिअल ज्वेलरीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकानं श्राद्धासाठी भागवत सप्ताहाचं आयोजन केलं होतं.
Continues below advertisement