गुरुग्राममध्ये 7 वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, अटक टाळण्यासाठी रायनचे सीईओ मुंबई हायकोर्टात
Continues below advertisement
गुरुग्रामच्या रायन इंटरऩॅशनल स्कूलमधील 7 वर्षीय विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी शाळेच्या 2 बड्या अधिकाऱ्यांना अटक झाली आहे. तर दुसरीकडे रायन इंटरनॅशनल ग्रुपचे सीईओ रायन पिंटो यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्जदेखील केला आहे. उद्या मंगळवारी त्यावर सुनावणी होईल. रायन इंटरनॅशनल ग्रुपचं मुख्यालय मुंबईत आहे.
Continues below advertisement