रत्नागिरी: पुराच्या पाण्यात गवताची अडवी वाहून गेली
Continues below advertisement
रत्नागिरी जिल्ह्यालाला काल पावसानं अक्षरशा पावसानं झोडपून काढलं... या पावसानं जिल्हातील बहुतांश नद्यांना पूर आल्याचं चित्र पाहायला मिळालं... याच पावसात नेवरे गावातील गुरववाडीत पुराच्या पाण्यात एका शेतकऱ्याची गवताची अडवी वाहून गेली...
Continues below advertisement