भावनगर, गुजरात : गुजरातमध्ये ट्रकचा भीषण अपघात, 30 जण ठार, अनेक जखमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Mar 2018 12:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गुजरातमधील भावनगर इथं ट्रक पलटून झालेल्या भीषण अपघातात, तब्बल 30 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी आहेत.