गुजरात : रवींद्र जाडेजाच्या पत्नीला पोलीस कॉन्स्टेबलची मारहाण
Continues below advertisement
जामनगर (गुजरात): टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाच्या पत्नीला मारहाण झाली आहे. गुजरातमधील जामनगर इथे पोलिसांकडूनच जाडेजाची पत्नी रीवाबा जाडेजाला मारहाण झाली.
रीवाबाच्या कारची पोलिसाच्या दुचाकीला धडक बसली. त्या वादातून पोलिसाने सर्वांसमोर भररस्त्यात मारहाण केली.
मारहाण करणाऱ्या पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आलं आहे. संजय अहिर असं आरोपी पोलिसाचं नाव आहे.