गांधीनगर : वडोदऱ्यात ट्रकला चकवा देत ओमनीची एका चाकावर थरारक फिरकी
Continues below advertisement
आजपर्यंत आपण अनेक प्रकारचे अपघात पाहिले असतील. मात्र गुजरातच्या वलसाडमध्ये एक विचित्र अपघात झाला आहे. एका ओमनी कारने ट्रकला चकवा देत असताना गाडी फिरवली आणि मागून येणाऱ्या गाडीच्या समोर धडकली. सुदैवाने अपघातात कोणालाही गंभीर ईजा झाली नाही.
हा अपघात गुजरातच्या वाघलधरा महामार्गावर झाला आहे. यात महामार्गावरुन जात असताना एका ओमनी कारने ट्रकला चकवा देत गाडी फिरवली मात्र तसं करताना मागून येणारी गाडीच्या समोर आली. चालकाने इमरजन्सी ब्रेक दाबला आणि अनर्थ होता होता टळला आहे.
Continues below advertisement