गुजरात : बोडेलीमध्ये राहुल गांधींचं आदिवासींसोबत पारंपरिक नृत्य
Continues below advertisement
गुजरातच्या बोडेलीमध्ये राहुल गांधींनी जाहीर सभा घेतल्यानंतर रॅली काढली. यावेळी काँग्रेस उपाध्यक्षांनी आदिवासींसोबत चक्क डान्स केला. यावेळी त्यांनी आदिवासींसोबत टिम्ली डान्स केला. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी सध्या पक्षाच्या प्रचारासासाठी गुजरात दौऱ्यावर आहेत.
Continues below advertisement