गुजरात : विरोध आणि अपप्रचारापुढे झुकलो नाही : नरेंद्र मोदी

Continues below advertisement
विस्थापितांचा प्रश्न, न्यायालयीन लढाया यामुळे तब्बल 56 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सरदार सरोवर धरणाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकार्पण केलं. मोदींनी आपल्या 67 व्या वाढदिवसाचं निमित्त साधून या धरणाचं उद्घाटन केलं. त्याचबरोबर एकप्रकारे गुजरात विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुलही फुंकलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram