गुजरातचा रणसंग्राम : एबीपी न्यूज आणि CSDSच्या ओपिनियन पोलमध्ये भाजपला फक्त 95 जागा

Continues below advertisement
गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एबीपी न्यूज आणि सीएसडीएस यांच्या ओपिनियन पोलनुसार भाजपला 95 तर काँग्रेसला 82 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. ओपिनियन पोलमधल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, भाजप आणि काँग्रेसला समसमान म्हणजे 43 टक्के मतं मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram