जाहिरातीतून भाजपने 'पप्पू' शब्द काढावा : निवडणूक आयोग
Continues below advertisement
गुजरातमध्ये भाजपला आपल्या प्रचारात ‘पप्पू’ शब्दाचा वापर करता येणार नाही. निवडणूक आयोगाने या शब्दाच्या वापरावर बंदी घातली आहे. राज्य निवडणूक आयोगाने अनेक पत्र लिहून या जाहिरातीवर आक्षेप नोंदवला आहे.
Continues below advertisement