गुजरातचा रणसंग्राम : मुख्यमंत्री विजय रुपाणींची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
Continues below advertisement
गुजरातमध्ये भाजपचं सत्तेत राहणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी व्यक्त केला. त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत विजयाचा दावा केला. गुजरात विधानसभेच्या निवडणुकाचे निकाल उद्या लागणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राज्यात भाजपला बहुमत मिळणार असल्याचं व्यक्तव्य केलं.
Continues below advertisement