गुजरातचा रणसंग्राम : दलित नेते जिग्नेश मेवाणी यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
Continues below advertisement
गुजरातमध्ये भाजपचा सुपडासाफ होईल, असा विश्वास दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला. जिग्नेशच्या मते काँग्रेसला 95 जागांवर विजय मिळेल. तर स्वत: 5 ते 10 हजार मतांच्या फरकानं विजयी होणार असल्याचा दावा जिग्नेश केला आहे. जिग्नेश मेवाणी अपक्ष व़डगाव मतदारसंघातून निवडणुक लवढवत आहेत.
Continues below advertisement