बडोदा : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी पंतप्रधानांना भेटू : मुख्यमंत्री
Continues below advertisement
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी साहित्यिकांचे शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे घेऊन जाण्याचं आश्वासन आज मुख्यमंत्र्यांनी दिलं...
९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला बडोद्यात दिमाखात सुरुवात झालीये... त्यावेळी ते बोलत होते... शिवाय आगामी वर्षापासून संमेलनाचा निधी 50 लाख करण्याचं वचनही त्यांनी दिलं...
आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हजेरीत साहित्य संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं...त्याआधी सकाळी संमेलनस्थळी ध्वजारोहण झालं...यावेळी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्यासह संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते..