दिल्ली : सरकारकडे जीएसटीच्या रुपात ऑगस्टमध्ये 90 हजार कोटी रुपये जमा

Continues below advertisement
जीएसटी कराच्या रुपात सरकारच्या तिजोरीत जुलै महिन्यात 90 हजार 669 कोटी तर ऑगस्ट महिन्यात 94 हजार 63 कोटी रुपये जमा झाले आहेत. दरम्यान जीएसटीमुळं रद्द झालेल्या कराच्या स्वरूपात सरकारच्या तिजोरीत किती रक्कम जमा व्हायची हे कळू शकलेलं नाही. सरकारच्या आकडेवारीनुसार 68 लाख 20 हजार करदात्यांनी जीएसटीचा भरणा करणं अपेक्षित होतं. मात्र त्यापैकी फक्त 37 लाख 63 हजार करदात्यांनी जीएसटीचा भरणा केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram