मुंबई : मनसैनिकांकडून ग्रँट रोड स्टेशन परिसराची पाहणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईत फेरीवाला मुक्त रेल्वे स्थानक आंदोलन आजही मनसे तर्फे सुरु होतं. शहरातील ग्रांट रोड स्थानक पूर्व आणि पश्चिमेला मनसैनिकांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी घोषणाबाजी करत जिथे स्टॉल किंवा पोस्टर दिसले ते खेचून काढले. या स्थानकात फेरीवाले दिसले नाहीत. पण अशीच परिस्थिती कायम राहवी यासाठी मनसे प्रयत्न करणार असल्याचं मनसैनिकांनी सांगितलं.