औरंगाबाद : पानटपऱ्यांवर आता गोळी-चॉकलेट, बिस्किट विक्रीला बंदी
लहान मुलांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचं व्यसन लागू नये, यासाठी राज्य सरकारने जालीम उपाय शोधला आहे. पानटपरी विक्रेत्यांना दुकानात यापुढे चॉकलेट, वेफर्स, बिस्किटं यासारखे खाद्यपदार्थ विकण्यास राज्यभरात बंदी असेल.