केंद्र सरकार सातवा वेतन आयोग लागू करणार, कुणाचा पगार किती वाढणार?
Continues below advertisement
देशभरातल्या प्राध्यापकांना केंद्र सरकारचा सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे...
त्याचा फायदा देशभरातल्या तब्बल 7 लाख 58 हजार प्राध्यापकांना होणार आहे.
नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली...
इतकंच नाही... तर हा आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू होणार आहे... त्यामुळे तब्बल 22 महिन्यांचा फरकही मिळणार आहे