गोविंदाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पुनरागमन, कॉमेडी सिनेमातून होणार एन्ट्री

Continues below advertisement
गोविंदाच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. एका कॉमेडी सिनेमातून गोविंदा पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतो आहे. 21 ऑक्टोबरपासून शूटिंगला सुरुवात होणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram