श्रीनगर : राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट
Continues below advertisement
जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. राज्यपाल राजवटीबाबत शिफारस करणारा अहवाल जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन एन व्होरा यांनी राष्ट्रपतींना दिला होता. त्यानंतर लगेच या शिफारशीला राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळालीय.
Continues below advertisement