मुंबई : गोरेगावमध्ये स्कायवॉकवर व्हर्टिकल गार्डन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईच्या गोरेगाव परिसरातील स्काय़ वॉकच्या खांबावर व्हर्टिकल गार्डन उभारण्याची नवी संकल्पना रुजू होतेय. स्काय वॉकच्या खांबावर हिरवी, तांबडी अशी अनेक रोपटी लावण्यात आली आहेत,
या सुशोभिकरणामुळे स्काय वॉकचा परिसर आकर्षक दिसतोय.
गोरेगावमधील रेल्वेच्या स्कायवॉकवर पाच खांबांवर हे आकर्षक गार्डन बनवण्यात आलंय.
पाच खांबांवर मिळून 7 हजार 476 रोपटी लावण्यात आली आहेत.
पालिकेचा हा पहिलाच उपक्रम असल्यामुळे त्याचा नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय.